मी 360 फोटो कसा अपलोड करावा?
संगणक मदत
iPhone अनुप्रयोग मदत
iPad अनुप्रयोग मदत
Android अनुप्रयोग मदत
मोबाईल ब्राउझर मदत
संगणक मदत
iPhone अनुप्रयोग मदत
iPad अनुप्रयोग मदत
Android अनुप्रयोग मदत
मोबाईल ब्राउझर मदत
आपण इतर फोटो जसा अपलोड कराल तसाच 360 फोटो अपलोड करावा. आपण एकावेळी फक्त एकच 360 फोटो अपलोड करू शकता.
360 फोटोचे प्रारंभ दृश्य बदलण्यासाठी:
- वर फिरवा
- क्लिक करा
- प्रारंभ दृश्य बदलण्यासाठी आपल्या फोटोवर क्लिक करा आणि ड्रॅग करा
- जतन कराक्लिक करा
लक्षात ठेवा की 100 अंशापेक्षा मोठा पॅनोरमा अपलोड केल्यास, तो स्वयंचलितपणे 360 फोटोमध्ये रूपांतरीत केला जाऊ शकतो. 360 फोटो अक्षम करण्यासाठी:
- तळाच्या उजव्या कोपर्यामध्ये वर फिरवा
- क्लिक करा
- हे 360 फोटो म्हणून प्रदर्शित करा च्या पुढील बॉक्स अनचेक करण्यासाठी क्लिक करा
- जतन कराक्लिक करा