मला मदत कशी मिळेल?

कार्यस्थान वापरण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास, तुम्ही खालील चॅनेल्सचे अनुसरण करू शकता.
आपण प्रशासक असल्यास:
तुमच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे, क्लिक करा. तेथून, तुम्ही:
  • कार्यस्थान समर्थनाशीसंपर्क करू शकता. आमचा समर्थन संघ 48 तासांमध्ये तुम्हाला प्रतिसाद देईल.
  • तुमचा समर्थन इनबॉक्स अॅक्सेस करू शकता. इथे तुम्हाला कार्यस्थान समर्थनाबरोबरील तुमचा पत्रव्यवहार सापडेल. तुम्ही समर्थन इनबॉक्सद्वारे किंवा तुमच्या कार्य मेलद्वारे संदेशांना प्रतिसाद देऊ शकता.
  • समुदायाला प्रश्न विचारा. मदत समुदाय ही एक अशी जागा आहे जिथे कार्यस्थानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुम्ही इतर कार्यस्थान वापरकर्त्यांसह कनेक्ट करू शकता. आमच्या संघातील सदस्यही चर्चेमध्ये सहभागी होतात.
  • अभिप्रायद्या. लोक आम्हाला पाठवत असलेल्या अनेक कल्पनांचे आम्ही पुनरावलोक करतो आणि सर्वांसाठी कार्यस्थानाचा अनुभव सुधारण्यासाठी त्या वापरतो. जर तुम्हाला काही समस्या असतील ज्यांसाठी त्वरीत समर्थन आवश्यक असेल तर, कृपया कार्यस्थान समर्थनाशी संपर्क साधा.
तुम्हाला तरीही मदत हवी असेल तर, तुम्ही:
  • विकसक समर्थनासही भेट देऊ शकता. तुमची कंपनी आणि कार्यस्थान यांमध्ये तात्रिक एकात्मतेबाबत जाणून घेण्यासाठी विकसक समर्थन ही एक जागा आहे.
  • स्त्रोत लाँच करा ला भेट द्या. तुमची कंपनी कार्यस्थानास स्विच करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्यांतून स्त्रोत लाँच करा तुम्हाला नेईल.
तुम्ही प्रशासक नसल्यास:
तुमच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे, क्लिक करा. तेथून, तुम्ही:
  • समुदायाला प्रश्न विचारा. मदत समुदाय ही एक अशी जागा आहे जिथे कार्यस्थानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुम्ही इतर कार्यस्थान वापरकर्त्यांसह कनेक्ट करू शकता. आमच्या संघातील सदस्यही चर्चेमध्ये सहभागी होतात.
  • अभिप्रायद्या. लोक आम्हाला पाठवत असलेल्या अनेक कल्पनांचे आम्ही पुनरावलोक करतो आणि सर्वांसाठी कार्यस्थानाचा अनुभव सुधारण्यासाठी त्या वापरतो. जर तुम्हाला काही समस्या असतील ज्यांसाठी त्वरीत समर्थन आवश्यक असेल तर, कृपया कार्यस्थान समर्थनाशी संपर्क साधा.
टीप: जर तुम्हाला तुमचे खाते अॅक्सेसकरण्यात समस्या येत असतील तर, कृपया प्रशासकापर्यंत पोहोचा.
ही माहिती उपयुक्त होती का?