माझ्या समूहासाठी मी मुखपृष्ठ फोटो कसा अपलोड करावा?

संगणक मदत
Android अनुप्रयोग मदत
iPhone अनुप्रयोग मदत
iPad अनुप्रयोग मदत
मोबाईल ब्राउझर मदत
कार्यस्थान प्रशासक त्यांच्या समूहांसाठी मुखपृष्ठ फोटो अपलोड करू शकतात किंवा बदलू शकतात.
मुखपृष्ठ फोटो अपलोड करण्यासाठी:
  1. तुमच्या संगणकावरून फोटो अपलोड करण्यासाठी, तुमच्या समूह पृष्ठावर फोटो अपलोड करा क्लिक करा किंवा तुमच्या Facebook फोटो किंवा तुमच्या समूह फोटोंवरून निवडण्यासाठी फोटो निवडा क्लिक करा.
  2. बदल जतन कराक्लिक करा
विद्यमान मुखपृष्ठ फोटो बदलण्यासाठी, फोटोवर पुढे मागे करा आणि समूह फोटो बदलाक्लिक करा.
तुमचा मुखपृष्ठ फोटो निदान 399 पिक्सेल रुंद आणि 150 पिक्सेल उंच असला पाहिजे. उत्तम परिणामांसाठी 828 पिक्सेल रूंद आणि 315 पिक्सेल्स उंच समूह मुखपृष्ठ फोटो निवडा.
टिप: जर एखाद्या प्रशासकाने प्रतिमा अपलोड केली नाही तर, समूहातील सदस्य स्वतःसुध्दा मुखपृष्ठ फोटो समाविष्ट करू शकतात.

हे उपयुक्त होते का?

होय
नाही