वृत्त फीडमध्ये कोणत्या गोष्टी दाखवल्या जातात?

ताज्या बातम्यांमधील कथांमध्ये स्थिती अद्यतने, छायाचित्रे, व्हिडिओ, दुवे, टिप्पण्या आणि पसंती यांचा समावेश असू शकतो. तुमच्या ताज्या बातम्यांमध्ये दाखविलेल्या कथा अनेक घटकांद्वारे निर्धारित केल्या जातात, यात समावेश होतो:
  • तुम्ही ज्या समूहाचे सदस्य आहात ते समूह
  • तुम्ही ज्यांचे अनुसरण करता ते लोक
  • कथेचा प्रकार (उदा: छायाचित्र, व्हिडिओ)
  • एखाद्या कथेला मिळणाऱ्.ा पसंती आणि टिप्पण्यांची संख्या
Workplace वरील तुमची याआधीचे क्रियाकलापही तुमच्या ताज्‍या बातम्‍यांमधील कथांना प्रभावित करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही याआधी छायाचित्रांना पसंती किंवा त्यावर टिप्पणी दिली असल्यास, तुम्हाला तुमच्या ताज्या बातम्यांमध्ये छायाचित्रे दिसण्याची शक्यता अधिक असू शकते.
ही माहिती उपयुक्त होती का?