माझी भाषा सेटिंग्ज काय आहेत आणि मी ती कशी बदलू?
संगणक मदत
iPad अनुप्रयोग मदत
iPhone अनुप्रयोग मदत
Android अनुप्रयोग मदत
मोबाईल ब्राउझर मदत
संगणक मदत
iPad अनुप्रयोग मदत
iPhone अनुप्रयोग मदत
Android अनुप्रयोग मदत
मोबाईल ब्राउझर मदत
भाषा सेटिंग्ज तुम्हाला तुम्ही कार्यस्थानी पाहात असलेल्या भाषा बदलण्यास मदत करतात.
तुमची भाषा सेटिंग्ज बदलण्यासाठी:
- कार्यस्थानाच्या शीर्षस्थानी उजवीकडे कोपऱ्यात क्लिक करा आणि सेटिंग्जनिवडा
- भाषा क्लिक करा
इथून, तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कार्यस्थानी कोणती भाषा वापरायची आहे आणि तुमची वृत्त फीड भाषांतर प्राधान्ये अपडेट करू शकता. तुम्हाला खालील पर्याय दिसतील:
- Facebook ह्या भाषेमध्ये दाखवा: यामुळे कार्यस्थानाची भाषा बदलते.
- गोष्टी कोणत्या भाषेमध्ये भाषांतरित केलेल्या तुम्हाला हव्या आहेत: यामुळे भाषा टिप्पण्या बदलतात आणि दुसऱ्या भाषेमध्ये लिहिलेल्या पोस्ट्स त्यामध्ये भाषांतरित होतात.
- तुम्हाला कोणती भाषा समजते: तुम्हाला ज्या भाषांसाठी भाषांतराचे पर्याय पाहायचे नसतील त्यांच्यावर यामुळे नियंत्रण येते. या भाषांमध्ये लिहिलेल्या कोणत्याही टिप्पण्या किंवा पोस्टमध्ये भाषांतराचे पर्याय नसतील.
- कोणत्या भाषा तुम्हाला आपसूकपणे भाषांतरित केलेल्या हव्या आहेत: कोणत्या भाषा तुम्हाला आपसूकपणे भाषांतरित व्हायला नको आहेत त्यावर यामुळे नियंत्रण येते. या भाषांमध्ये लिहिलेल्या कोणत्याही टिप्पण्या आपसूकपणे भाषांतरित होणार नाहीत.