सहकर्मचाऱ्यांना कार्यस्थानी आमंत्रित कसेे करायचे?
संगणक मदत
संगणक मदत
जर तुम्ही सिस्टिम प्रशासक असाल तर, तुम्ही तुमची आमंत्रण सेटिंग्ज बदलू शकता आणि कार्यस्थानी खाती तयार करू शकता. लोकांना आमंत्रणाचे ईमेल कधी पाठवायचे ते नंतर ठरवू शकता. लोकांना आमंत्रणे मिळाल्याशिवाय ते त्यांची खाती वापरू शकणार नाहीत.
सिस्टिम प्रशासक सर्व लोकांना एकदम किंवा गटांमध्ये आमंत्रणे प ाठवू शकतो आणि आमंत्रणे सानुकूल करू शकतो.
कार्यस्थानाला साईन अप केल्यानंतर आमंत्रण सेटिंग्ज अॅक्सेस करण्यासाठी:
- Facebook च्या शीर्षस्थानी उजवीकडे क्लिक करा आणि कंपनी डॅशबोर्डवर क्लिक करा
- सेटिंग्ज निवडा
- सदस्यत्व ला जा आणि आमंत्रणे कधी पाठवायची ते निवडा
जर तुम्ही खाती तयार झाली की आमंत्रणे पाठवा निवडले, तर खाती तयार केली जाताच आमंत्रणाचे मेल पाठवले जातील. तुम्ही खाती तयार झाली की आमंत्रणे पाठवा,ची निवड काढली तर, आमंत्रणाची ईमेल्स कधी पाठवायची ते तुम्ही ठरवू शकता.
लोकांना आमंत्रित करण्यासाठी:
- तुमच्या प्रोफाईलच्या शीर्षस्थानी उजवीकडे क्लिक करा आणि कंपनी डॅशबोर्ड क्लिक करा.
- लोकनिवडा
- सर्व लोकांना आमंत्रित करा किंवा लोक निवडा